मुंबई 7 सप्टेंबर : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात एनएसई बुलच्या नव्याने स्थापित केलेल्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी बीकेसी मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात एनएसई बुलच्या नव्याने स्थापित केलेल्या पुतळ्याचे उद्घाटन केले.
राज्यपालांनी 'NSE : द जर्नी ऑफ एनेबलिंग 1.4 बिलियन ड्रीम्स' या कॉफी टेबल बुकचे अनावरण केले आणि औपचारिक बेल वाजवली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे CEO आणि MD आशिषकुमार चौहान आणि DR Choksey Finserve चे MD देवेन चोसे उपस्थित होते.
अधिक वाचा:
YCONE पर हिंदी ब्रेकिंग न्यूज़ हिंदी बातम्या देश-विदेश की ताजा खबर, लाइव्ह न्यूज आणि स्पेशल स्टोरी वाचा आणि आपल्याला अप-टू-डेट ठेवा. बातम्या सेक्शनपर क्लिक करा.
न्यूज़ अपडेटसाठी सब्सक्राइब करा आणि शेअर करा:ताजा खबरें, विश्लेषण आणि विशेष सांगण्यांसाठी आमच्याशी चर्चा करा.
लाइव्ह अपडेट आणि स्पेशल स्टोरीजसाठी, कृपया आमच्या बातम्या तपासा. आपल्या अपडेटसाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी नियमितपणे आमच्या वेबसाइटवर नजर ठेवा.
Comments