top of page
newsbre.jpg
Writer's pictureYCONE

उदयनराजे यांच्या संरजाम जमिनींना सूट .


श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी या घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्ता यांना द बॉम्बे सरंजाम्स, जहागिर्स अँड अदर इनाम्स ऑफ पॉलिटीकल नेचर, रिझम्शन रुल्स १९५२ मधून त्या त्या आदेशात नमूद अटीं व शर्तींवर सूट देण्यात आली आहे.


ही सूट श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयास अधिन राहून असेल.


अधिक वाचा:




YCONE पर हिंदी ब्रेकिंग न्यूज़ हिंदी बातम्या देश-विदेश की ताजा खबर, लाइव्ह न्यूज आणि स्पेशल स्टोरी वाचा आणि आपल्याला अप-टू-डेट ठेवा. बातम्या सेक्शनपर क्लिक करा.

न्यूज़ अपडेटसाठी सब्सक्राइब करा आणि शेअर करा:ताजा खबरें, विश्लेषण आणि विशेष सांगण्यांसाठी आमच्याशी चर्चा करा.

लाइव्ह अपडेट आणि स्पेशल स्टोरीजसाठी, कृपया आमच्या बातम्या तपासा. आपल्या अपडेटसाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी नियमितपणे आमच्या वेबसाइटवर नजर ठेवा.

16 views0 comments

Comentários


bottom of page